MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

1 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणता जिल्हा महिला साक्षरतेच्या दरात शेवटच्या क्रमांकावर आहे?

2 / 25

रक्त साकळून जखमा बऱ्या होण्यासाठी मानवी शरीराला कोणत्या गटाची जीवनसत्त्वे आवश्यक असतात?

3 / 25

मार्च 2023 मध्ये जाहीर केल्याप्रमाणे, खालीलपैकी कोणते राज्य हे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस (NUJS) सोबत तंत्रज्ञान, गेमिंग आणि क्रीडा कायदा यांसाठीचे केंद्र स्थापन करेल?

4 / 25

राष्ट्रीय महामार्ग-47 खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही?

5 / 25

पेंच व्याघ्रप्रकल्प हा महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

9 मे 2023 रोजी ______योजनेला 8 वर्षे पूर्ण झाली. ही दरवर्षी नूतनीकरण केली जाणारी एका वर्षाची जीवन विमा योजना असून ती कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी विमासंरक्षण प्रदान करते.

7 / 25

शेवरॉय पर्वत आणि जावडी पर्वत ______येथे आहेत.

8 / 25

24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे खालीलपैकी कोणती सामाजिक सुधारक संस्था स्थापन केली?

9 / 25

व्यपगत सिद्धांताच्या अंतर्गत, सातारा हे ______ वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने संलग्न केलेले पहिले राज्य बनले.

10 / 25

अनंत लक्ष्मण कान्हेरे हे नाशिक येथील भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रा तील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला होता?

11 / 25

खालीलपैकी कोणता एकपेशीय जीव आहे?

12 / 25

रामसर स्थळावरील, कंवर तलाव भारतातील कोणत्या राज्यात आहे?

13 / 25

शिक्षणाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे, जो भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे तिच्यात समाविष्ट करण्यात आला आहे, असे ______मध्ये नमूद केले आहे.

14 / 25

भारत सरकारची ‘नई रोशनी’ ही योजना खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे?

15 / 25

3 ते 10 मे 2023 दरम्यान भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यात भारत-थायलंड कॉर्डिनेटेड पॅट्रो ल (इंडो-थाई CORPAT) ची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती?

16 / 25

Which of the following is NOT amongst the islands forming the archipelago of Mumbai?

17 / 25

भारतात खालीलपैकी कोणती/त्या लस/लशी इंजेक्शन स्वरूपात दिली/दिल्या जात नाही/त?

a. पोलिओ
b. DTP
c. MMR
d. कांजिण्या

18 / 25

भारतातील राष्ट्रपती राजवटीबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

19 / 25

खालीलपैकी काय हे वर्षभरातील मोसमी वाऱ्याची दिशा उलट होण्यास संदर्भित करते?

20 / 25

1 फेब्रुवारी 2023 मध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लिक्विड नॅनो युरिया फर्टिलायझर प्लांटची पायाभरणी कोठे केली होती?

21 / 25

महाराष्ट्रा च्या भौगोलिक प्रदेशाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

22 / 25

फेब्रुवारी 2023 मध्ये, भारतातील सर्वात मोठा बहु-सांस्कृतिक 'काला घोडा कला' महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता?

23 / 25

फेब्रुवारी 2023 मध्ये, महाराष्ट्रा च्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले आहे?

24 / 25

मराठवाडा, जो 1956 पर्यंत हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता, तो महाराष्ट्रा च्या ______ भागात आहे.

25 / 25

कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून जात नाही?

Your score is

The average score is 41%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 30

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button