Recent Posts
general knowledge in marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. 

general knowledge in marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. 

general knowledge in marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. 

General Knowledge in Marathi

1 / 25

उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे येतात त्यांना कोणते वारे म्हणतात ?

2 / 25

नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट ?

3 / 25

भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत ?

4 / 25

ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

5 / 25

2023 आंतरराष्ट्रीय योग दिवस ची थीम काय होती?

6 / 25

भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे?

7 / 25

RRR या चित्रपटातील कोणत्या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला?

8 / 25

HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात?

9 / 25

भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे.

10 / 25

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते.

11 / 25

तत्कालीन कोणत्या पंतप्रधानांच्या काळात ब्रिटिश पार्लमेंटने भारताविषयी कायदा मंजूर केला.

12 / 25

त्वरित ऊर्जेसाठी खेळाडू कशाचा वापर करतात.

13 / 25

1857 च्या लढ्यातील नेतृत्वाविषयी चुकीची जोडी कोणती.

14 / 25

जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो.

15 / 25

कोणता रोग झाल्यास पोटाच्या उजव्या बाजूस दुखते.

16 / 25

दिल्ली येथे असणारा कुतुब मिनार कोणी बांधला.

17 / 25

मंहमद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले.

18 / 25

युरोपियन युनियनने युरोपियन व्यक्तींचा डेटा संग्रहित करणे सुरू ठेवण्यासाठी कोणत्या देशाची करार केला आहे?

19 / 25

केर पूजा उत्सव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो?

20 / 25

UN च्या आकडेवारीनुसार भारताने गेल्या पंधरा वर्षात किती लोकांना गरिबीतून बाहेर काढले?

21 / 25

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये player of tournament चा किताब कोणी जिंकला आहे?

22 / 25

आयसीसी पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये किती देशांनी सहभाग घेतला होता?

23 / 25

2023 मध्ये पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप चा कितवा सीजन आयोजित केला गेला?

24 / 25

आयसीसी पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला गेला होता?

25 / 25

आयसीसी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्व कप 2023 चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे?

Your score is

The average score is 56%

0%