Marathi Grammar Test – 5 08/09/202204/08/2022 by MPSCNews मराठी व्याकरण अतिशय महत्वपूर्ण सराव टेस्ट सर्वांनी नक्की ही टेस्ट सोडवा. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट. खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 647 Created on August 04, 2022 By MPSCNews MARATHI GRAMMAR TEST – 5 मराठी व्याकरण अतिशय महत्वपूर्ण सराव टेस्ट सर्वांनी नक्की ही टेस्ट सोडवा. 1 / 17 खालील पर्यायातून पार्श्विक सघोष व्यंजनाचा पर्याय निवडा . य् र् ल् व् 2 / 17 'ळ्' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या द्रविडीयन भाषेतून मराठी भाषेत आला असावा ? अ) तमिळब) तेलगूक) कन्नडड) मल्याळम पर्यायी उत्तर : अ आणि ब अ आणि ड ब आणि क ब आणि ड 3 / 17 मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमलेत एकूण किती वर्ण आहेत ? 48 50 52 54 4 / 17 मराठी शब्दातील अन्त ' अ ' हा निभृत उच्चारला जातो; याप्रमाणे कोणता शब्द योग्य आहे ?अ) विषयब ) गणितक) भूगोलड) आकाशपर्यायी उत्तर : फक्त अ व क अचूक फक्त ब व ड अचूक फक्त अ व ड अचूक यापैकी एकही नाही 5 / 17 गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? एकेक पान गळावया स्फोट कल्याणी झाड 6 / 17 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मुक्तामाला बळीबा पाटील यमुना पर्यटन मोचनगड 7 / 17 'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण ? श्री. ना, पेंडसे भालचंद्र नेमाडे रा. रं. बोराडे ग.ल. ठोकळ 8 / 17 व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? झाडाझडती संभाजी बनगरवाडी सात सक त्रेचाळीस 9 / 17 ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . नामदेव ढसाळ दया पवार जोगेंद्र कवाडे आरती प्रभू 10 / 17 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? गावचा टिनोपाल गुरुजी चंद्रमुखी ग्रंथकाली मंजुघोषा 11 / 17 राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? लक्ष्मीकांत तांबोळी प्रा. व. भा. बोधे विश्वास महिपाती पाटील वा. म. जोशी 12 / 17 ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? आण्णाभाऊ साठे बा. भ. बोरकर गौरी देशपांडे व्यंकटेश माडगुळकर 13 / 17 ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? यशवंत कानेटकर वि. स. खांडेकर व्यंकटेश माडगुळकर आण्णाभाऊ साठे 14 / 17 ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? विश्वास पाटील आनंद यादव रणजीत देसाई शिवाजी सावंत 15 / 17 कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते ? संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर 16 / 17 कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ? उद्धवगीता ऋद्धिपूरवर्णन सिंद्धान्त सूत्रपाठ ज्ञानप्रबोध 17 / 17 चुकीचा पर्याय निवडा ? अतिवृष्टी × अनावृष्टी उन्नती × अवनती कृपण × कंजूस माजी × विद्यमान Your score is The average score is 51% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz GK Free Test Marathi Grammer Test 1 Marathi Grammer Test 2 Marathi Grammer Test 3 Marathi Grammer Test 4