भूगोल सराव प्रश्नसंच 02

तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती , ग्रामसेवक भरती , कृषीसेवक भरती , आरोग्यसेवक भरती आणि सर्व महाभरती – मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच आहे, खालील टेस्ट नक्की सोडवा.

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

1300
Created on By MPSCNews

Geography Practice Question Paper

1 / 15

भारताचे क्षेत्रफ़ळ जगाच्या क्षेत्रफाळाच्या किती आहे?

2 / 15

इंदिरा पॉइंट कोणत्या दुसरया नावाने पण ओळखला  जातो?

3 / 15

भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात?

4 / 15

लक्षद्वीप कुठे स्थित आहे?

5 / 15

अंदमान-निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे?

6 / 15

भारताचा उत्तरेपासून दक्षिण पर्यन्त किती विस्तार आहे?

7 / 15

भारताच्या मध्यातुन कोणती रेखा जाते?

8 / 15

_____हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.

9 / 15

मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात ___क्रमांक लागतो.

10 / 15

....... हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

11 / 15

चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाच्या ______ पट आहे.

12 / 15

डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात?

13 / 15

दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे?

14 / 15

झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा स्थान…………….हिमालयात आहे.

15 / 15

बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment