MPSC News

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 01

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – यात Practice साठी 100 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नला 2 मार्क असेल. अश्याच प्रकारच्या आपण एकूण 10 पेपर तुमच्या प्रॅक्टिस साठी घेणार आहोत. दररोज एक पेपर असेल. त्यासाठी गूगल वर MPSCNews.in Serch करा.

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – It will have 100 questions for Practice. Each question will carry 2 marks. We are going to take a total of 10 similar papers for your practice. There will be one paper per day. For that search MPSCNews.in on Google.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करू Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 01 सोडवा.

ग्रामसेवक भरती 2023 टेस्ट 01

Gram Sevak Question Paper

1 / 100

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

2 / 100

जागतिक शिक्षक दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

3 / 100

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली.

4 / 100

व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु झाला

5 / 100

वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

6 / 100

" बाल साहित्य पुरस्कार" 2022 खालीलपैकी कोणाला घोषित करण्यात आले आहे?

7 / 100

लता मंगेशकर यांच्या खरे नाव काय आहे?

8 / 100

भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.

9 / 100

‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ स्थापना कोणी केली?

10 / 100

रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

11 / 100

कॉफीची लागवड सर्वात अधिक —– राज्यात आढळते.

12 / 100

नाबार्डची स्थापना सन —– साली झाली.

13 / 100

मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे?

14 / 100

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते?

15 / 100

झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा स्थान…………….हिमालयात आहे.

16 / 100

_____हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.

17 / 100

चपतीसाठी प्रसिद्ध वान कोणता?

18 / 100

खार भूमी संशोधन केंद्र कोठे आहे?

19 / 100

दामोदर ही .......... पिकाची जात आहे.

20 / 100

विपुल हे काय आहे?

21 / 100

भारतीय फलोऊद्यान संस्था कोठे आहे?

22 / 100

केंद्रीय ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

23 / 100

ग्रामपंचायतीला मिळालेले सर्व उत्पन्न …. म्हणून ओळखले जाते.

24 / 100

जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ ….. इतका असतो.

25 / 100

जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी ….. % रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळते.

26 / 100

सरपंच समिती कोणत्या स्तरावर असते?

27 / 100

___________ या भारतीय चित्रपटाला दोन गोल्डन ग्लोब पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे?

28 / 100

उपविभागीय दंडाधिकारी म्हणून जबाबदारी खालीलपैकी कोणाला पार पाडावी लागते?

29 / 100

पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोणास म्हंटले जाते ?

30 / 100

ग्रामपंचायतीचे निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांची पदे रिक्त असल्यास …. ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते

31 / 100

पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

32 / 100

He said that he ……………….. from fever for three days.
Choose the correct option from the following

33 / 100

Fill in the blank with the appropriate preposition.
He asked ………………….. his health.

34 / 100

Choose the correct alternative to fill in the blank.
…………………..unemployed persons were present at the demonstration.

35 / 100

Fill in the blank.
They eventually realized that the leader they so admired had ……………….. of clay.

36 / 100

choose the most appropriate synonym for the underlined word.
He was punished for his recalcitrance.

37 / 100

Maya seldom visits mina and company …………….. choose the correct question tag.

38 / 100

Do you know anyone who can lend me a shirt?
Name the underlined subordinate clause.

39 / 100

He tried every plan.
Change it into negative.

40 / 100

Ten miles …………………. a long way to walk.
Choose the correct form of the verb in present tense from the following.

41 / 100

Everyone respects ………………… honest person.
Choose the correct article from the following to fill in the blank.

42 / 100

I left my friend leaning against the lamppost with a cigarette ………………. his lips.

43 / 100

अमरभारती ' या नावाने कोणती भाषा ओळखली जात होती ?

44 / 100

वेगळा पर्याय ओळखा ?

45 / 100

प्रेम गीतात कोणता काव्य गुण असतो ?

46 / 100

गावस्कर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

47 / 100

पद्य रचनेचे किती प्रकार पडतात ?

48 / 100

वेगळा पर्याय निवडा ?

49 / 100

चुकीचा पर्याय निवडा ?

50 / 100

कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ?

51 / 100

काय सुंदर देखावा आहे हा !
वरील वाक्यातील नाम ओळखा ?

52 / 100

सहाणखोड या सामासिक शब्दाचा प्रकार सांगा ?

53 / 100

सूत या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.

54 / 100

'मी सारंग पाहिला' या वाक्यातील सारंग शब्दाचे दोन अर्थ कोणते ?

55 / 100

'पिवळ्या फुलांची ओळ' या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा-

56 / 100

खालीलपैकी अवृत्ताकर स्वर ओळखा ?

57 / 100

खालीलपैकी संवृत्त स्वर ओळखा ?

58 / 100

केंद्रीय काजू संशोधन केंद्र कोठे आहे?

59 / 100

झेंडूच्या लागवडीसाठी हे. किती बियाणे लागतील?

60 / 100

अल्क संतृप्ती हा गुणधर्म ........... व .......... वर अवलंबून असतो.

61 / 100

केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कोठे आहे?

62 / 100

घाटे अळी, बोंड अळी, इ. मादी लिंगाच्या प्रबोधनाने नर आकर्षित होऊन ............... सापळ्यात अडकतात.

63 / 100

फळ माशीसाठी रक्षक नावाच्या सापळ्यात ............ सारखे रसायन ठेऊन फळ माशीचे नियंत्रण करता येते?

64 / 100

फुले संगम ही जात कोणत्या शेळीच्या जातीपासून तयार केलेली आहे?

65 / 100

प्रमाणित बियाण्याचा टॅगचा आकार ............... सेमी असतो.

66 / 100

केंद्रीय अन्न महामंडळ कोठे आहे?

67 / 100

पीक प्रणाली संशोधन केंद्र कोठे आहे?

68 / 100

भारतीय ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे?

69 / 100

' दास ' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?

70 / 100

काल शाळेत जाताना मला साक्षात हरि दिसला - या वाक्यातील हरि या शब्दाचा अर्थ सांगा ?

71 / 100

अ/आ + ओ/औ = औ
वरील सूत्र कोणत्या आदेशाचे आहे ?

72 / 100

पक्ष्याच्या नजरेतून दिसणारे मनोहर दृश्य -

73 / 100

Now everyone is convinced of your honesty so you are free to go.
Identify the type of sentence.

74 / 100

Parents know the pains of parenting. Identify the type of underlined nouns.

75 / 100

“तस्मात" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

76 / 100

‘घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

77 / 100

‘छाया, कृपा, हत्तीची झूल' या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता?

78 / 100

खालील पर्यायांपैकी कुस्ती या क्रीडाप्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू कोणता ?

79 / 100

जगप्रसिद्ध प्रतीकात्मक नागपूजेसाठी सांगली जिल्ह्यातील कोणते प्रसिद्ध शहर आहे?

80 / 100

महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो?

81 / 100

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गमेवाडी येथे कोणते धरण आहे?

82 / 100

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, देवरी अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी हे तालुके कशी आहेत?

83 / 100

पर्यटनाला गती देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले निसर्ग पर्यटन गाव कोणते घोषित करण्यात आले?

84 / 100

नगरपरिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?

85 / 100

भारताला सर्वात जास्त भू-सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?

86 / 100

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'यंत्रमानव सांग काम्या आहे. '

87 / 100

'अनुराग' ह्या शब्दाचा अर्थ काय?

88 / 100

एमिनंट इंजिनियरिंग अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

89 / 100

जगात सर्वात मोठे बालविवाहचे केंद्र कोणते आहे?

90 / 100

जगात एकूण बाल वधू ची संख्या किती आहे?

91 / 100

भारतीय कंपन्यानी अमेरिकेत किती डॉलर गुंतवणूक केली आहे?

92 / 100

' झेंडूची फुले ' या विडंबन काव्याची रचना .......... यांनी केली.

93 / 100

सर्वनामाला खालीलपैकी कोणता विकार होत नाही?

94 / 100

' अनघ ' या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता ?

95 / 100

'सुदर्शन ' या शब्दाचा प्रकार कोणता ?

96 / 100

' दास ' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही ?

97 / 100

'एका मुंगीचे महाभारत ' या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

98 / 100

आधुनिक कविकुलगुरु कोणास म्हटले जाते ?

99 / 100

खालील अवतरण कोणत्या कवीचे आहे ?
' तू असतीस तर झाले असते, गडे उन्हाचे गोड चांदणे '

100 / 100

'प्रेमा तुझा रंग कसा ' या नाटकाचे नाटककार कोण आहे ?

Your score is

The average score is 47%

0%

Gramsevak Bharti Old Question Papers PDF Download, ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका PDF, ग्रामसेवक भरती जुन्या प्रश्नपत्रिका, Gram Sevak Question Paper PDF 2021 डाउनलोड ग्राम सेवक.

कृषि सेवक भरती 2023

कृषी सेवक भरती 2023खालील लिंक वर क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 01येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 02येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 03येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 04येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 05येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 06येथे क्लिक करा
कृषी सेवक भरती 2023 टेस्ट 07येथे क्लिक करा
Krushi Sevak Bharti Test Series

MPSC News Daily UPDATE

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper

2 thoughts on “Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Question Paper – 01”

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button