MPSC News

Arogya Sevak Question Paper Test – 7

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Practice Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test – 7

Arogya Sevak Test - 07

1 / 20

मानसिक आरोग्य बाबतीचा सर्वे करण्याकरीता कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात ?

2 / 20

'मिशन इंद्रधनुष्य' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

3 / 20

लोक बिरादरी हा प्रकल्प डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात ...... येथे उभारला आहे?

4 / 20

भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत किती प्रकारची लस उपलब्ध आहे?

5 / 20

खालीलपैकी कोणत्या आजाराकरीता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असेल ?

6 / 20

राष्ट्रीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?

7 / 20

हिवताप उपचारामध्ये गृहीत उपचार म्हणून...... ही गोळी दिली जाते तर..... समुळ उपचारासाठी ही गोळी देतात ?

8 / 20

आयुर्वेदातील पंचकर्म क्रियेत खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही ?

9 / 20

'सार्स' हा रोग कोणत्या अवयवाच्या क्रियेवर परिणाम करतो?

10 / 20

खालीलपैकी कोणते मासे डासांच्या अळ्यांना खातात ?

11 / 20

'जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस' खालीलपैकी कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

12 / 20

मुत्र संस्थेचे किती भाग आहे.

13 / 20

मानवी हृदयाचे दर मिनीटास किती स्पंदने होतात.

14 / 20

कोणत्या फळामध्ये 'क' जीवनसत्व अधिक आढळते.

15 / 20

कुष्ठरोगाचे जंतू कोणी शोधून काढले.

16 / 20

कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वाझंपणा येतो.

17 / 20

दुधामध्ये कोणत्या प्रकारचे प्रथिन आढळते?
( दिलेल्या पर्यायांच्या आधारे उत्तर द्या)

18 / 20

फळांच्या अध्ययनास काय म्हटले जाते?

19 / 20

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, भारत सरकारने संपूर्ण भारतामध्ये मानसिक स्वास्थ्यसेवेची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे?

20 / 20

सस्तन असून अंडी घालणारा खालीलपैकी प्राणी कोणता ?

Your score is

The average score is 51%

0%

Arogya Sevak Question Paper Test 1Click Here
Arogya Sevak Question Paper Test 2Click Here
Arogya Sevak Question Paper Test 3Click Here
Arogya Sevak Question Paper Test 4Click Here
Arogya Sevak Question Paper Test 5Click Here
Arogya Sevak Question Paper Test 6Click Here
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button