MPSC News

Arogya Sevak Question Paper Test – 8

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Practice Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test – 8

Arogya Sevak Test - 08

1 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे?

2 / 20

कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पडली होती ?

3 / 20

गॅस्ट्रोपाडा वर्गातील गोगलगायीचे कवच............ व्हॉल्वने बनलेले असते.

4 / 20

आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहद् केंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व हा आहे ?

5 / 20

सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर....... गणात मोडतात.

6 / 20

आर्किओप्टेरीक्स हा खालीलपैकी दोन वर्गाना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता ?

7 / 20

......... या प्राणी वर्गातील सदस्य हे अॅनेलिडातील द्विलिंगी प्राणी

8 / 20

वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे?

9 / 20

खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो?

10 / 20

टेलेओस्टी या सुपर ऑर्डर मधील.......या प्राण्यांना सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात.

11 / 20

ऑटोट्राफ्स् असे जीवाणू आहेत की जे .....

12 / 20

झुराळांच्या उदरामध्ये टरना (T) आणि स्टरना (S) यांचा योग्य क्रम कोणता?

13 / 20

प्लेटिहेल्मिंथस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे?

14 / 20

प्राण्याच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान कोणते ?

15 / 20

मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात ?

16 / 20

खालीलपैकी पचन क्रियेचा यांच्यात......चा अभाव असतो.

17 / 20

खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रीय पातळीचे संघटन आढळले?

18 / 20

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
झुरळ : माल्पिघिअन नलिका : : गांडूळ : ?

19 / 20

नाकतोड या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किती संलग्नता गट असतात.

20 / 20

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ....... या प्राणी वर्गात मोडतात.

Your score is

The average score is 32%

0%

Arogya Sevak Question Paper Test 1Click Here
Arogya Sevak Question Paper Test 2Click Here
Arogya Sevak Question Paper Test 3Click Here
Arogya Sevak Question Paper Test 4Click Here
Arogya Sevak Question Paper Test 5Click Here
Arogya Sevak Question Paper Test 6Click Here
Arogya Sevak Question Paper Test 7Click Here
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button