MPSC News

Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर – 08

Talathi Bharti 2023: Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: नमस्कार मित्रांनो मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCNews.in असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

1639
Created on By Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर - 08Tushar

तलाठी भरती टेस्ट - 8

1 / 25

‘घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

2 / 25

‘छाया, कृपा, हत्तीची झूल' या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता?

3 / 25

'अंत' – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

4 / 25

‘कृक्षि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

5 / 25

‘सिद्ध' शब्दाचे कितीप्रकार पडतात.

6 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘त्याने आता घरी जावे.’

7 / 25

“तस्मात" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

8 / 25

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण प्रकार कोणता?

9 / 25

आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते ?

10 / 25

दिलेल्या पर्यायांमधून 'अशाभ्यास' शब्द निवडा.

11 / 25

‘मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

12 / 25

किती छान खेळला सचिन आज ! या वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 25

खालील वाक्यातील उपमान सांगा - सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती.

14 / 25

व्याकरणदृष्या योग्य असलेला शब्द ओळखा.

15 / 25

विधवेचा विवाह करणे अथवा दुसरा नवरा करणे याला खालील कोणता शब्द वापरतात?

16 / 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? ‘वारूणी'

17 / 25

आधीच उल्हास, त्यात_____मास म्हण पूर्ण करा.

18 / 25

‘देशगत' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

19 / 25

दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. 'तिचे गाणे गाऊन झाले'.

20 / 25

दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'आज्ञेबरहुकुम'

21 / 25

‘ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे' या वाक्यातील काळ ओळखा.

22 / 25

‘आकांक्षाने' सुरेल गीत म्हटले.’ या वाक्यात सुरेल हे ……………. आहे.

23 / 25

‘गजाली' हा शब्द ……………….. भाषेतील आहे

24 / 25

मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता?

25 / 25

दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

Your score is

The average score is 46%

0%

mpsc news GIF

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button